Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigvan Accident News – भिगवण : पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ भीषण अपघात ; दोघांचा जागेवरच मृत्यू, तिघे गंभीर..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 16:37

सागर जगदाळे

(Bhigvan Accident News) भिगवण :  पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

वैभव विठ्ठल जांभळे (वय -२४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) प्रतीक पप्पू गवळी (वय – २२ रा. मोशी ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

 

तर या अपघातात आसिफ बशीर खान (वय – २२ रा. भिगवन, ता. इंदापूर) सुरज राजू शेळके वय – २३ वर्ष रा. भिगवण ता. इंदापुर) व ऋषिकेश बाळासाहेब येळे वय -२२, रा. इंदापूर ता. इंदापूर) अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रविवार ठरला घातवार…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने हे पाचही जण चारचाकी गाडीतून निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्न जवळ येताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली.यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, यामध्ये रस्त्यावरच चारचाकी गाडीने ४ ते ५ पलट्या मारल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मयत वैभव जांभळे गावामध्ये टेलरिंग चा व्यवसाय करत होते अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आपला या व्यवसायामध्ये जम बसवलेला होता त तर मयत तर मयत प्रतीक गवळी हा दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होता आज रंगपंचमीच्या दिवशी घडलेले या घटनेने दोन्ही कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये व्यक्त केली जात आहे.

तपास रावणगाव पोलिस करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Accident News : जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर इर्टिगा गाडीचा भीषण अपघात ; ६ जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00
Next Post

Good News : रब ने बना दी जोडी ! ३ फुटाचा नवरदेव आणि साडेतीन फुटाची नवरी यांचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह संपन्न ; या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.