Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामतीतील व्यावसायिकाला १० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 19:12

Baramati News पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे अनेक घटनांवरून अधोरिखित झाले आहे. खून, दरोडे, सायबर गुन्हे, कोयता गॅंगची दहशत वाढीस लागली आहे. आता तर पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बारामतीतील एका व्यावसायिकाला खंडणी मागून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याची प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Baramati News)

दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ ते १ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत बारामती येथील ३७ वर्षांच्या व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  (Baramati News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रांसह कोरेगाव पार्क येथील डेझर्ट वॉटर येथे जेवणासाठी आले होते. त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. कार पार्किंगमध्ये पार्क करुन ते जेवायला गेले. जेवून परत आल्यानंतर दरवाजावर बंद पाकिट चिकटवले होते. उघडून पाहिले असता, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी केली.  (Baramati News)

 

दरम्यान, फिर्यादी यांनी मित्राच्या मोबाईलवरुन चिठ्ठीवर दिलेल्या नंबरवर फोन केल्यावर कोणी उचलला नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ते जेजुरी येथे असताना फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला. कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क येथे १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत.  (Baramati News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

MIT News : एमआयटी-एडीटीमध्ये 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार सहावी नॅशनल इनडोअर रोइंग चॅम्पियनशिप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.