Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई; रोझरी शाळेच्या संचालकाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 October 2023, 20:03

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेल्यापासून पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर पुणे पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यात आता पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याला अटक करण्यात आली.

ललित पाटील याला अटक केल्यानंतर ड्रग्ज तस्कराचे मोठे रॅकेट उघड होत आहे. अटकेत असलेला ललित पाटील हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले जात होते. त्यातून काही पोलिसांचे निलंबनही करण्यात आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी ललित पाटील याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली.

 

असे असताना आता पुण्यातील रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अरहाना याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. अरहाना याला यापूर्वी ईडीने अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. मात्र, त्याने ललित पाटील याला पळून जाण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत त्याला अटक केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02
Next Post
PM Modi Accepts Ram Temple Trust's Invite to Attend Inauguration Ceremony on Jan 22

Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.