Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ठोकल्या बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 October 2022, 17:46

पुणे : अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या इराणी आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी जेरबंद केले आहे.

फर्जाद मोहम्मद रिझा फखाबादी (वय- ३१, रा. फ्लॅट नं. ५०३, सुप्रीम क्लासिक, सांळुखे विहार. एन.आय.बी.एम. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील फिर्यादी महिला व तिच्या मुलाला अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन फर्जान फखाबादी हा ४० लाख रुपयाची वारंवार खंडणीची मागणी करीत होता. गुरुवारी (ता.०६) तीन अनोळखी इसमांनी दुचाकीवर येवुन गाडी थांबवुन त्यांना ४० लाख रुपये दया, नाहीतर तुम्हाला बघुन घेवुन अशी धमकी दिल्याने त्यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्ज दिला होता.

 

सदर अर्जाची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचे पथक तयार करून सदर इसमाबाबत काहीएक सुगाव नसतांना, अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य फर्जान फरयाबादी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने फिर्यादी यांचे मुलावर सन २०१८ मध्ये दाखल झालेल्या गुन्हयातील फिर्यादी हया त्याची मैत्रिण असुन तीला मी केस मागे घेण्यास सांगतो असे खोटे कारण सांगुन फिर्यादी यांचेकडुन ४० लाख रुपयेची खंडणी मागीतली असल्याचे सांगितल्याने, त्याचेविरुध्द कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे  रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अमलंदार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पुणे महानगरपालिका शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.