Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गाडी घासल्याने झालेल्या वादातून रिक्षाचालकाचा खून ; दोन दुचाकीस्वारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, सातारा रोडवरील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 8 February 2023, 12:59

पुणे : रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात गाडी घासल्याने झालेल्या वादातून दुचाकीस्वार तरुणाने केलेल्या मारहाणीत रिक्षाचालकाला मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (ता. ६) रात्री सव्वाअकरा वाजता घडली आहे. खून केल्यानंतर पसार झालेल्या दोघांना दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

मुकील गफूर शेख (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबूब शेख (रा. कासेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकणी मृत किरण यांचा भाऊ मधुकर राजू दांडेकर याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता.६) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास किरण दांडेकर, त्याचा भाऊ मधूकर दांडेकर, बंटी कसबे, निलबा, राजू हे किरणच्या रिक्षातून गॅस भरण्यासाठी भापकर पेट्रोल पंपाकडे जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या आरोपी मुकील आणि आरबाज यांच्या दुचाकीला रिक्षा घासल्याने आरोपी आणि किरण यांच्यात वाद झाले.

 

त्याच्या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी चाललेल्या भांडणात आरोपीपैकी एकाने किरणच्या छातीवर जोरात लाथ मारली. तो बेशुध्द होऊन खाली पडला. त्यानंतर, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारपूर्वीच किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासात माहिती मिळालेल्या आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरवरून पोलिसांनी काही तासांच्या आत लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

पाचगणी नगरपालिकामार्फत आयुष्यमान भारतचे "गोल्डन कार्ड" साठी विशेष मोहीम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.