Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्लॅटवर ताबा मिळविण्यासाठी जमिनीचे कागदपत्रे चोरली ; चार जणांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 February 2023, 14:15

लहू चव्हाण 

पांचगणी : येथीक फ्लॅटचा ताबा घेण्याच्या उद्देश्याने घुसून, लॅपटॉप, सरकारी पत्रव्यवहार केलेली कागदपत्रे, जमिनीचे मूळ कागद चोरून नेणाऱ्या चौघांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.

स्मृति सिराज गोवानी( भट), भारती जोधिया, हुसेन माला व हितेश भंडारी (सर्व रा. पाचगणी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यांच्या विरोधात अन्वर हुसेन मोहम्मद हुसेन शेख (वय 52 वर्ष) यांनी तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील जुन्या पोलीस स्टेशन समोर जैन मंदिर रस्त्यावर ओशो अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर २०३ व २०४ मध्ये फिर्यादी राहतात. त्यांच्या सॊबत पत्नी व मुलगी असा परिवार देखील राहतात. १८ फेब्रुवाराई रोजी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान आरोपींनी घराचा काडी – कोयंडा तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला.

घरात घुसल्यावर आरोपीनी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस केली तसेच लॅपटॉप ,टॅब ,सरकारी पत्र व्यवहारांची कागदपत्रे, युनिव्हर्सिटीचे व जमिनीचे मूळ कागदपत्रे असा दस्ताऐवज चौघा आरोपीनी चोरून नेला अशी फिर्याद फिर्यादी यांनी केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार भा.द.वि.स कलम ४४८,४५४,३८०,३४ गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व त्यांचे सहकारी करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. तानाजी घारे म्हणजे ‘माणसातील देवमाणूस’ ; वेल्फेअर असोसिएशनर्फे आदरांजली..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.