Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील डॉ. तानाजी घारे म्हणजे ‘माणसातील देवमाणूस’ ; वेल्फेअर असोसिएशनर्फे आदरांजली..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 February 2023, 11:35

उरुळी कांचन, (पुणे) : डॉ. तानाजी घारे यांनी उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांसाठी तब्बल चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ माफक व सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यांच्या जाण्याने उरुळी कांचनसह परिसराचे मोठे नुकसान झाल्याची खंत डॉ. ए. एस. अष्टेकर व डॉ. गोडसे यांनी व्यक्त केली.

 

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नामंकित डॉक्टर तानाजी लक्ष्मण घारे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचनच्या वतीने शोकसभेचे आयोजन मनिश्री कृष्ण सहकार संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी अष्टेकर बोलत होते. डॉ. तानाजी घारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला होता.

यावेळी ज्येष्ठ नेते राजाराम कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित बाबा कांचन, वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. संतोष राठोड व खजिनदार डॉ. समीर ननावरे, डॉ. शरद गोते, पूर्व हवेलीतील नामांकित डॉक्टर व सन्माननीय नागरिक उपस्थित होते.

डॉ. समीर ननावरे म्हणाले, “डॉ. घारे हे वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सेवा देणारे माणसातील देवमाणूस होते. उरुळी कांचनसारख्या ग्रामीण भागात ४० वर्ष वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या जाण्याने कधी ही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. रुग्णाकडे पैसे असू किंवा नसू प्रामाणिकपणे त्यांची सेवा डॉक्टरांनी केली आहे.”

दरम्यान, डॉक्टर तानाजी घारे यांच्या आठवणींना उपस्थित मान्यवरांनी  उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली.  यावेळी डॉक्टर घारे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शरद गोते यांनी केले तर नियोजन डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष राठोड व खजिनदार डॉ. समीर ननावरे यांनी केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

पोकलेन मशीनचे ब्रेकर चोरणारी टोळी जेरबंद ; २० लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण पोलिसांची कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.