Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा तिघांकडून निर्घृण खून ; तळजाई टेकडी परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 December 2022, 11:54

पुणे : मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तळजाई टेकडी परिसरात गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

साहिल चांगदेव कसबे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.

याप्रकरणी साहिलचा भाऊ अनिकेत (वय-२२) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साहिल हा त्याच्या मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने त्याला हटकले. काही वेळातच या टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

धारदार चाकूने त्याच्या छातीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले. त्याच्या शरीरावर शस्त्राचे वार झाल्याने साहिल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

दरम्यान, याप्रकाराने घाबरलेल्या साहिलच्या मैत्रिणीने साहिलच्या मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी साहिलला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

साहिलवर हल्ला केलेल्या संशयितांची नावे पोलिसांना समजली असून पोलीस त्यांचा शोध घेत असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश पासलकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

नवीन नियमांच्या आधारे तृतीयपंथी देखील होणार पोलीस भरतीत दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.