Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाकडून १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार ; पोलीसात जाण्याचा इशारा देताच कंपनी मालकाच्या मित्राने दिली खुनाची धमकी ; खेडच्या महाळुंगे येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 February 2023, 16:13

पुणे : नोकरी देण्याच्या आमिषाने कंपनी मालकाने एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना खेड तालुक्यातील महाळुंगे गावाच्या हद्दीत घडली आहे. तसेच पीडितेने पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला असता, कंपनी मालकाच्या मित्राने तिचा खून करण्याची धमकी दिली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

कंपनीचा मालक विजयकुमार जनार्दन पोतदार (वय-५५, रा. संकेश्वर डाईन आयकॉन, रावेत, पुणे) आणि त्याचा साथीदार मिथुन जोगेंदरकुमार दास (वय-२८, रा. सारा सिटीसमोर, खराबवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणीला नोकरीची गरज असल्याने ती नोकरीच्या शोधात होती. तिच्या मैत्रिणीने तिला विजयकुमार पोतदारच्या कंपनीबद्दल माहिती दिली. त्यानुसार सदर तरुणीने विजयकुमारशी संपर्क साधून नोकरीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, विजयकुमारने कामाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. तसेच, मोबाईलमध्ये तुझे फोटो आहेत, ते मी व्हायरल करीन, अशी धमकी दिली. त्यानंतर विजयकुमार हा वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून, तसेच वेगवेगळ्या लोकांमार्फत फोन करून फिर्यादीला त्रास देऊ लागला.

 

फिर्यादीने तुझी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे विजय कुमारला सांगितले. त्यावर विजयकुमारने त्याचा मित्र मिथुनला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला. मिथुनने फिर्यादीस फोन करून विजयकुमार बरोबर काय केले आहे, मला माहीत आहे. “तू जर त्याच्याविषयी कुणाला सांगितलेस, तर, तुझा खून करीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

पुण्यातील 'या' कंपनीने बनवली भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार ; उन्हापासून होणार चार्ज...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.