Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : वहिनीची फसवणूक करत मयत भावाच्या खात्यावरून तब्बल १८ लाखांचा अपहार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 16:26

Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे) : पुण्यातील लोणी काळभोर थेऊर फाटा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मोठा भाऊ मयत झाल्यानंतर लहान भावाने त्याच्या खात्यातील तब्बल १८ लाखाहून अधिक रक्कम काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठा भाऊ ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. तो एक महिन्यापूर्वी मयत झाला होता.

गुन्हा दाखल

दरम्यान त्याच्याच सख्या लहान भावाने बँकिंगचा लॉगिन पासवर्ड चोरुन बँकेतील पैशे काढून घेऊन अपहार केला आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नी कौशल्या सुनिल कुमार (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अनिल कुमार (वय ३०) दोघेही सध्या रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २३ मार्च रोजी थेऊर फाटा (ता. हवेली) येथे लक्ष्य लॉजिस्टीक नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे सुनिल कुमार (वय ३१) हे मयत झाले आहेत. त्यानंतर हरियाणा राज्यात ट्रान्सपोर्ट व्यावसाय करणारा त्यांचा लहान भाऊ अनिल कुमार हा थेऊर फाटा येथे आला त्याने आपल्या वहिनी कौशल्या यांचे संमतीशिवाय त्यांच्या पतीचा बँकेशी सलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन ऑनलाईन बँकिंगच्या लॉगिन पासवर्ड चोरुन मयताच्या खात्यावरुन त्यांचे लक्ष्य लॉजिस्टीक नावाने १३ एप्रिल रोजी १५ लाख २३ हजार ६४६ रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर फिर्यादी कौशल्या यांचा विश्वास संपादन करून त्यांचा मोबाईल घेवुन त्यांच्या संमती शिवाय दिशाभुल करत तब्बल ३ लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. याबरोबरच त्यांच्या पायींच्या नावावर असलेले सिम कार्ड त्यांच्या नावावर करून घेतले. त्या मोबाईल नंबरचा वापर करून त्यांच्या पतीचे मार्केटमध्ये असलेली रक्कम त्या नंबरचा वापर करून वळवून घेत आहेत. त्याप्रमाणेच लक्ष्य लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टच्या नावाच्या पावत्या वापरुन ग्राहकांची फसवणुक करत आहे.

 

दरम्यान, अनिल कुमार यांच्याविरोधात १८ लाख २३ हजार ६४६ रुपयांचा अपहार करून आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
Rajesh Tope talks on allegation on manoj jarange agitation

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp