Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Update : राज्याला भरली हुडहुडी; पुढील 5 दिवस गुलाबी थंडीचा अनुभव येणार..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 January 2025, 8:27

पुणे : नवीन वर्षाला सुरुवात होताच पुन्हा एकदा थंडीने तोंड वर काढलं आहे. गायब झालेली थंडी आता हळूहळू वाढत चालली आहे. शहर आणि परिसरात मागील पंधरवड्यापासून थंडीचा कडाका गायब झाला होता. नववर्षाला प्रारंभ होताच शहरात थंडीची चाहूल लागली आहे.

 

महाराष्ट्रात गारवा वाढला..

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून थंडीने सुट्टी दिली होती आणि तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा पाहायला मिळत होता आणि दिवसा उन्हाची झळ बसत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत होता. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला होता. शुक्रवारपासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यात तापमानात घट..

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगावसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा जाणवू लागला आहे.

येत्या 5 दिवसात थंडीचा जोर..

दरम्यान, राज्यात 3 जानेवारीपासून पुढील पाच दिवसासाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार आहे. तसेच, नवीन वर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीने होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी वर्तवला होता. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Pune Crime

Pune Crime : विहिरीत मोबाईल, जळलेल्या कपड्यांची राख; सराईत गुन्हेगाराने असे लपवले होते खुनाचे पुरावे, पण पोलिसांच्या ‘या’ युक्तीने गेम उलटला!

Saturday, 11 April 2026, 17:22
Next Post

तुमच्याही शरीरात 'ही' लक्षणं दिसली की असू शकते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.