Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Report: पुणे गारठलं! पारा 10 अंशांच्या खाली घसरला; दाट धुक्यामुळे पुण्यात ‘विझिबिलिटी’ झिरो, वाहनचालकांनो सावधान…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 8:42
Weather Report: Pune is freezing! The mercury has dropped below 10 degrees; Visibility is zero in Pune due to dense fog, drivers beware...

पुणे: राज्यात तापमानात चढ-उतार सुरू असले तरी पुणे (Weather Report) शहरात थंडीचा प्रभाव (Todays Weather) कायम असल्याचे चित्र आहे. सकाळच्या (Weather Forecast) वेळेत हवेत गारवा मोठ्या प्रमाणात वाढलेला जाणवत असून अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली (Pune Weather) पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहाटे आणि सकाळच्या वेळेत थंडी अधिक जाणवत आहे.

 

27 डिसेंबर रोजी पुणे शहरात कमाल (Todays Temperature) तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळच्या वेळी (Weather Alert) शहरासह परिसरात धुक्याची शक्यता असून यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. विशेषतः लवकर सकाळी वाहन चालवणाऱ्या चालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

दिवसभर पुण्यात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मात्र सूर्य मावळल्यानंतर पुन्हा थंडी वाढेल. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना गारठा जाणवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पुणे शहरात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नसली तरी गारवा असाच टिकून राहणार आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

थंडीपासून बचावासाठी सकाळी आणि रात्री उबदार कपड्यांचा वापर करावा, अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, तसेच धुक्याच्या वेळेत वाहन चालवताना हेडलाईटचा वापर करावा, असे आवाहन प्रशासन आणि हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. पुणेकरांनी पुढील काही दिवस थंडीची तयारी ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31
Next Post
Khed Shivapur News: Rajgad police raid gambling den in Khed Shivapur area; Rs 27,000 cash seized

Khed Shivapur News: खेडशिवापूर परिसरात जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांची धडक कारवाई; २७ हजारांची रोकड जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.