Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra weather update : तीन दिवसांत थंडी आणखी वाढणार; उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशावर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 11:48

Maharashtra weather update : पुणे : राज्यात आता कडक्याची थंडी सुरु होणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात गारवा वाढला आहे. पुणे, मुंबई शहरातील तापमान घसरले आहे. येत्या तीन दिवसांत थंडी अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दोन ते तीन अंश सेल्सिअस तापमान घटणार

राज्यात सध्या कोरडे वातावरण असून पुढील तीन दिवस तापमान आणखी कमी होणार आहे. राज्यातील बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामानविषयक परिस्थिती सक्रीय नाही.

 

नंदुरबार जिल्ह्यात तापमान घटले

दिवाळीनंतर नंदुरबार जिल्ह्यात तापमानात घटले आहे. जिल्ह्यात सपाटी भागात तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सातपुड्याचा दुर्गम भागात हे तापमान १५°c पर्यंत असल्याने जिल्ह्यात सकाळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत तापमान अजून घसरणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

विदर्भात गारठा वाढणार

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवणार आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी तापमान गोंदियात नोंदवण्यात आले. गोंदियात १५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातील तापमान १६.९ अंश सेल्सियस होते. मुंबईत २४ अंश सेल्सिअस तापमान होते. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे.

अंडी महगण्याची शक्यता

मुंबईत थंडीच्या दिवसांत अंडी महगण्याची शक्यता आहे. ५ रुपयाचे अंडे ७ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. कुक्कुटपालनाचा खर्च वाढल्यामुळे प्रती अंडे २ रुपये वाढण्याची शक्यता आहे. अंड्याचे दर वाढल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

म्हातारं माणूस आहे, म्हणून मी शांत होतो, पण... देहूतील सभेत जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.