Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Tata Sierra: टाटा सिएरा घेण्यासाठी ‘किती’ डाऊन पेमेंट भरावे लागेल? मासिक हप्ता…

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 26 December 2025, 14:07
 Tata Sierra

Photo-Social Media

पुणे प्राईम न्यूज डेस्क: ज्या एसयूव्हीची वाहनप्रेमींना आतुरतेने प्रतीक्षा होती, ती टाटा सिएरा (Tata Sierra) अखेर लाँच झाली आहे.  16 डिसेंबर 2025 पासून या गाडीचे बुकिंग सुरू झाले असून, एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

किमान 2 लाख रुपये डाउन पेमेंट भरावे लागणार

किमतींबाबत बोलायचे झाल्यास, टाटा सिएराच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 18.49 लाख रुपयांपर्यंत आहे. फायनान्सच्या पर्यायात बेस मॉडेल खरेदी करताना किमान 2 लाख रुपये डाउन पेमेंट भरावे लागणार आहे. उर्वरित रकमेवर 9 टक्के व्याजदराने 5 वर्षांच्या कालावधीसाठी मासिक हप्ता सुमारे 23,751 रुपये येतो.

परफॉर्मन्सच्या बाबतीत, या एसयूव्हीत पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 105 bhp पॉवर जनरेट करते. मायलेजही उल्लेखनीय असून, कंपनीनुसार सुमारे 18.2 किमी प्रतिलिटर इतका मायलेज मिळतो.याशिवाय, ग्राहकांसाठी टर्बो-पेट्रोल आणि टर्बो-डीझेल इंजिनचे पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24
Next Post
Pune Crime: Old man gave chocolate to girl, called her into his house saying 'Let's have a Christmas party' and closed the door; touched her where she shouldn't and...

Pune Crime: म्हाताऱ्याने मुलीला चॉकलेट दिलं, 'चल ख्रिसमस पार्टी करू' म्हणत घरात बोलावून दार बंद केलं; नको तिथे हात लावला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp