Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: म्हाताऱ्याने मुलीला चॉकलेट दिलं, ‘चल ख्रिसमस पार्टी करू’ म्हणत घरात बोलावून दार बंद केलं; नको तिथे हात लावला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 December 2025, 14:29
Pune Crime: Old man gave chocolate to girl, called her into his house saying 'Let's have a Christmas party' and closed the door; touched her where she shouldn't and...

पुणे: पुणे शहरात महिला (Pune Crime) आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संतापजनक प्रकार हडपसर जवळील महंमदवाडी परिसरात घडला आहे. ख्रिसमस पार्टीच्या बहाण्याने एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कुतबुद्दीन अली महंमद या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

ही घटना 24 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. महंमदवाडी परिसरात राहणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला गाठले आणि तिला चॉकलेटचे आमिष दाखवले. ख्रिसमस पार्टी करूया असे सांगून त्याने तिला आपल्या घरी बोलावले. अल्पवयीन मुलगी घरात गेल्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने तिथून सुटका करून घेत थेट आपले घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. (Breaking News)

मुलीने दिलेल्या माहितीनंतर तिच्या आईने तातडीने काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली केल्या आणि 72 वर्षीय आरोपी कुतबुद्दीन अली महंमद याला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post
crime news

crime news : नोटा मोजताना पोलीसही थकले! कोंढव्यात दारू विक्रेत्या महिलेच्या घरी पोलिसांची मोठी कारवाई; मशिन लावून मोजली एक कोटीची रोकड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.