Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्या आधारकार्डशी किती SIM कनेक्ट आहेत माहिती नाही? तर आता ‘असं’ येईल ओळखता…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 March 2025, 8:00

नवी दिल्ली : सध्या अनेक सरकारी कामांसह इतर बहुतांश कामांमध्ये आधारकार्ड गरजेचे बनले आहे. शाळा असो, बँक असो की नोकरी, आधार कार्ड जवळपास सर्वत्र वापरले जाते. सिम खरेदी करण्यासाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. त्याच वेळी, तुमच्या आधार कार्डवर किती सिम अॅक्टिव्ह आहेत हे तुम्ही सहज शोधू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणूक होण्यापासून वाचवू शकता.

 

आधारकार्डवरून किती सिम अॅक्टिव्ह आहेत हे घरबसल्या शोधता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला ‘आधार लिंकिंग’ किंवा ‘व्हेरिफाय नंबर’चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि तुम्ही हे करताच तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. OTP टाकल्यानंतर, तुमच्या आधारकार्डवर किती क्रमांक अॅक्टिव्ह आहेत हे तुम्हाला कळू शकेल.

या माहितीसाठी तुम्ही https://www.sancharsaathi.gov.in/ वेबसाइटचीही मदत घेऊ शकता. येथे Citizen Centric Services चा पर्याय निवडा. येथे Know Mobile Connections (TAFCOP) चा पर्याय निवडा. OTP टाकल्यानंतर तुम्ही TAFCOP वर लॉगिन करू शकता. पडताळणीनंतर तुम्हाला कळेल की तुमच्या आधारशी किती नंबर जोडले गेले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Maharashtra Cabinet Meeting: Devendra Fadnavis government's big bang! Reservation to land records; 6 historic decisions approved in the cabinet meeting

Maharashtra Cabinet Meeting: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा धमाका! आरक्षण ते भूमी अभिलेख; मंत्रिमंडळ बैठकीत 6 ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब

Wednesday, 1 April 2026, 16:05
Playing on religious sentiments and looting millions of rupees! How can a fraudster deceive vegetarians by saying, "Fish has no bones"?

धार्मिक भावनांचा खेळ अन् लाखो रुपयांची लूट! “माशात हाडं नसतात” असं सांगून भोंदू खरातने शाकाहारींना कसं फसवंल?

Wednesday, 1 April 2026, 15:40
Next Post
Pune SP pankaj Deshmuk visits crime spot in karegaon Pune

अत्याचार झालेल्या कारेगाव येथील घटनास्थळाला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट, आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.