थेऊर – नायगाव- उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारास प्रतिदिन ५ हजार रुपये दंड? उरुळी कांचन भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ठेकेदाराला बसला दणका…!
उरुळी कांचन, (पुणे) : थेऊर- नायगाव- उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर कंपनीला प्रतिदिन ५ हजार रुपये ...








