Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: गर्भपात करतांना बाळ जिवंत जन्मलं! ‘बाळाला दूध पाजू द्या ओ’ आईची विनवणी; डॉक्टरांनी शेवटी उपासमार करून बाळाला मारलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 17:44

सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयातील एका अत्यंत (Shocking News) संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणाने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. उच्च न्यायालयाच्या (Satara News) आदेशानुसार गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवून मृत्यू ओढवून दिल्याचा आरोप मृत बाळाच्या आईने केला आहे. या प्रकरणी तिने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

 

आईच्या आरोपांनुसार, बाळ जन्मल्यानंतर त्याला दूध पाजण्यासाठी तिने वारंवार विनंती केली. मात्र “कोर्टाचा आदेश आहे” असे सांगत डॉक्टरांनी तिला थांबवले. “मी विनवणी करत होते, पण कोणतीही दखल घेतली गेली नाही. माझ्या लेकराला उपाशी ठेवून मारण्यात आले,” असा गंभीर आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे केवळ वैद्यकीय प्रक्रियेवरच नाही, तर मानवी संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणात संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, तसेच मानसिक धक्क्यामुळे 10 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दुसरीकडे, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून, “अशा प्रकारची घटना घडलेली नाही,” असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मार्च रोजी होणार असून, त्यातून या आरोपांचे सत्य आणि जबाबदारी निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

Nashik Crime : लाच घेताना नाशिक जिल्हा परिषदेचे दोन कर्मचारी जाळ्यात; 50 हजारांच्या रकमेसह दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.