Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगली हादरली! कॉलेजच्या इमारतीवर चढून विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 8:47
Woman died as fall from naldurg fort dharashiv

सांगली : सांगली शहरातील कुपवाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपली जीवनय संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साक्षी रवींद्र जाधव (राहणार मिरज) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत साक्षी कुपवाड हद्दीतील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी ती शाळेबाहेर आली. साक्षीने आपली स्कूलबॅग शाळेच्या बसमध्ये ठेवली. त्याच वेळी तिचे पालकही शाळेमध्ये आले होते. ते कॅपसमध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बसमध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली.

दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे ४० ते ४५ फूटाच्या अंतरावरून तिने उडी मारली. या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला उपचारासाठी एका स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान साक्षीचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील फैजान शेखने राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत पटकाविले ब्राँझपदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.