Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्याचा खून झाला त्याच्यावरच गुन्हा केला दाखल! मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सरवदे खून प्रकरणाला धक्कादायक वळण

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 4 January 2026, 11:40

सोलापूर: सोलापूरमध्ये (Crime News) मनसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या खुनाचा आरोप असलेल्या शिंदे कुटुंबाने आता चक्क मृत सरवदे यांच्याच नातेवाईकांविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. या तक्रारीमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असून पोलिसांनी आता सरवदे कुटुंबातील १० सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येतील मुख्य आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरवदे याने फिर्याद दिली आहे. राहुलच्या दाव्यानुसार, निवडणुकीच्या वादातून बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांनी तलवार, कोयते आणि काठ्या घेऊन शिंदे यांच्या घरात घुसखोरी केली. यावेळी त्यांनी तुम्ही आमच्या विरोधात निवडणूक लढवू नका, असा दम देत घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात माजी नगरसेविका शालन शिंदे यांच्यासह इतर काही जण जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी मृत बाळासाहेब सरवदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा नोंदवला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याने तपास गुंतागुंतीचा झाला आहे. जेलरोड पोलीस सध्या या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करत असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pimpri Murder: Enmity through love! Woman murders boyfriend, court sentences her to life imprisonment

Pune News: न्याय झाला की थट्टा? अवघ्या ६० रुपयांसाठी ५१ वर्षाचा वनवास; पुण्याच्या 'त्या' वृद्धाच्या आयुष्याची राखरांगोळी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.