Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS: अनंत गर्जेंच्या घरासमोरच गौरीचा अंत्यसंस्कार; दोन्ही कुटुंबियांत राडा अन्…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 November 2025, 14:25
BREAKING NEWS: Gauri's funeral in front of Anant Garje's house; Rage and...

Gauri Garje funeral

अहिल्यानगर: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे (Dr. Gauri Palave-Garje) यांच्या अंत्यसंस्कारावेळी सोमवारी (24 नोव्हेंबर) त्यांच्या मूळगावी अहिल्यानगर येथील मोहोज देवढे येथे मोठा तणाव निर्माण झाला. गौरी यांच्या पार्थिवाला अनंत गर्जे यांच्या घरासमोरच अग्नी देण्याचा पालवे कुटुंबीयांचा आग्रह आणि यावरून दोन्ही कुटुंबांतील नातेवाईकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे गावात तणावाचे वातावरण होते. (Gauri Garje Latest Update)

शनिवारी मुंबईतील राहत्या घरी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. प्राथमिक माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून डॉ. गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. मात्र, गौरी यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 

 घरासमोरच अंत्यसंस्काराचा आग्रह

सोमवारी दुपारी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी, मोहोज देवढे येथे आणण्यात आले. यावेळी पालवे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा तीव्र आग्रह धरला. या भूमिकेमुळे गर्जे कुटुंबीय आणि पालवे कुटुंबीयांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

 पोलिसांची मध्यस्थी आणि कडेकोट बंदोबस्त

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली आणि दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटवण्यात आला आणि अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.

सध्या मोहोज देवढे गावात तणावाचे वातावरण असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Ragi Benefits: नाचणी खाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.