Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

300 रुपयांसाठी भावांचा जीव घ्यायचा प्रयत्न! आधी डोळ्यांत मिरचीपूड, मग कटरने सपासप वार; सांगली येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 9 July 2026, 12:30

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातून एक अतिशय अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 300 रुपयांच्या किरकोळ वादातून सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार बापूवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी स्वप्निल विठ्ठल माने (वय 28) याला तातडीने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगाप्पा विठ्ठल माने (वय 26) यांनी आपल्या आत्याकडून 300 रुपये घेतले होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरून लिंगाप्पा आणि आरोपी स्वप्निल यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपीने यापूर्वीही लिंगाप्पाला “बघून घेतो तुला” असे म्हणत धमकी दिली होती. बुधवारी रात्रीच्या वेळी लिंगाप्पा आणि त्याचा भाऊ प्रणव हे दोघे आपल्या घरी शांत झोपलेले असताना स्वप्निलने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

स्वप्निलने अत्यंत क्रूरपणे दोघांच्याही डोळ्यांत मिरची पूड फेकली, जेणेकरून त्यांना काहीही दिसू नये. त्यानंतर त्याने फळे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार कटरने लिंगाप्पाच्या मानेवर गंभीर वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने प्रणववरही कटरने हल्ला केला, ज्यामध्ये त्याच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे दोघेही भाऊ रक्तबंबाळ झाले होते.

प्राण वाचवण्यासाठी दोन्ही जखमी भावांनी जिवाच्या आकांताने तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपी स्वप्निल माने याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05
Next Post

"‘आज कुठे गेली होतीस?’ पत्नीवर संशय; पतीचं स्टेटस ठरलं अखेरचं, भर पावसात थरारक कृत्य!"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp