Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News: मुलगा चोरी करायचा; मारलं तरी नाही ऐकायचा म्हणून दाम्पत्याचं 12 वर्षाच्या मुलासोबत भयंकर कृत्य; घरात साखळीने बांधलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 19:07
Shocking News: Son used to steal; Couple commits horrific act with 12-year-old son as he refused to listen even after being beaten; Chained him in house and...

नागपूर: शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी (Shocking News) धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि शिस्तीच्या (Nagpur News) नावाखाली एका दाम्पत्याने आपल्या अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला तब्बल 3 ते 4 महिन्यांपासून साखळदंडाने बांधून ठेवल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून पालकत्व, बालहक्क आणि सामाजिक संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Latest Marathi News)

 

पीडित मुलाचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दोघांनाही दिवसभर कामासाठी घराबाहेर राहावे लागत असल्याने घरात कोणी नसते. या काळात मुलाचे वर्तन बिघडत चालल्याचा दावा पालकांनी केला आहे. मुलाला चोरीची सवय लागली होती. तो घराबाहेर जाऊन मोबाईल, सायकलसारख्या वस्तू उचलून आणत असे, तसेच आपल्या लहान भावालाही सोबत घेऊन जात असल्याचे आईने सांगितले.

या प्रकरणावर मुलाच्या आईने प्रतिक्रिया देताना धक्कादायक कबुली दिली आहे. परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. आम्ही त्याला समजावून सांगितले, मारूनही पाहिले, डॉक्टरांकडे नेले, पण तो तिथूनही पळून जायचा, असे आईने सांगितले. या सगळ्याला कंटाळून आणि मुलगा कुठे बाहेर जाऊन चुकीचे कृत्य करू नये, या उद्देशाने आम्ही त्याला साखळदंडाने बांधून ठेवण्याचा निर्णय घेतला, अशी कबुली पालकांनी दिली आहे. तसेच आम्ही त्याला दिवसातून फक्त 2 तास बांधून ठेवत होतो, असेही आईने सांगितले.

मात्र तज्ज्ञांच्या मते हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अमानवी आहे. कोणत्याही परिस्थितीत मुलावर अशी वागणूक योग्य ठरू शकत नाही. मुलाचे वर्तन समस्यात्मक असले तरी समुपदेशन, वैद्यकीय उपचार, शाळा प्रशासन किंवा बालकल्याण यंत्रणांची मदत घेणे आवश्यक होते. शारीरिक बंधन आणि मानसिक छळामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बालकल्याण समितीने तातडीने दखल घेतली. मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवून त्याचे समुपदेशन आणि वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पालकांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून पुढील चौकशी सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Crime: One mistake and the whole thing exploded! Caught in the crime of theft and confessed to the murder; Accused in the murder case of former corporator Mangesh Kalokhe arrested

Pune Crime: एक चूक नडली अन् बिंग फुटलं! चोरीच्या गुन्ह्यात पकडलं अन् त्याने खुनाची कबुली दिली; माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.