Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: बाप की कसाई? झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करून चिमुकल्या मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार; संपूर्ण गाव हादरलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 December 2025, 11:11

Crime News: बुलढाणा : ज्या हातांनी संरक्षण द्यायचं, त्याच हातांनी कुऱ्हाड चालवली… बुलढाणा जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून सर्वांचं काळीज पिळवटून निघेल. एका माथेफिरू पतीने आपल्या झोपेत असलेल्या पत्नीचा जीव घेतलाच, पण पोटच्या ४ वर्षांच्या चिमुरड्यावरही कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

मेहकर शहरातील एका भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. राहुल हरी म्हस्के वय 35 असे आरोपी पतीचे नाव आहे. तो आपल्या पत्नी रूपाली वय 30 आणि मुलगा रियांश वय 4 यांच्यासोबत राहत होता. रविवारी रात्री सर्वजण झोपेत असताना राहुलने अचानक कुऱ्हाडीने पत्नी आणि मुलावर सपासप वार केले. डोक्यावर गंभीर वार लागल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.

या हल्ल्याचा आवाज ऐकून राहुलची आई जागी झाली आणि त्यांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या रूपालीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या हल्ल्यात चिमुकल्या रियांशचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी मृत रूपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती राहुल म्हस्के याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र सून्न झालं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

 PMC Election: बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सावध भूमिका; संभाव्य उमेदवारांना थेट क्षेत्रीय कार्यालयातच ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.