Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Asaduddin Owaisee: “तुम्ही 4 नाही 8 मुलं करा, आम्हाला काय करायचं?” नवनीत राणांच्या ‘त्या’ आव्हानावर ओवैसींचा पलटवार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 4 January 2026, 21:58
Asaduddin Owaisee: "You have 8 children, not 4, what should we do?" Owaisi's counterattack on Navneet Rana's 'that' challenge

अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Asaduddin Owaisee) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. विविध पक्षांचे नेते जाहीर (Navneet Rana) सभांमधून एकमेकांवर जोरदार टीका करत असून (MIM) एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हेही महाराष्ट्रातील (Akola News) प्रचारात सक्रिय झाले आहेत. ओवैसी यांनी (Amravati News) अकोला आणि अमरावती येथे जाहीर सभा घेतल्या. या सभांमध्ये बोलताना त्यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. (Latest Marathi News)

 

नवनीत राणा यांनी यापूर्वी एका वक्तव्यात, एका मौलानाकडे चार बायका आणि 19 मुले असल्याचा उल्लेख करत हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घालावीत, असे विधान केले होते. या वक्तव्यावर अमरावतीतील सभेत प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, तुम्ही चार नाही तर आठ मुले करा, आम्हाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी बोलताना ओवैसी यांनी राज्यातील राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. अमरावती आणि औरंगाबादमध्ये काहीच होणार नाही, तर बडनेरामध्ये आपल्या सगळ्या जागा निवडून आणल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. तसेच काही जण अजित पवार आपले काम करतील असे म्हणतात, पण आता घड्याळाची वेळ गेली असून पतंगाची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली.

ओवैसी म्हणाले की, ही वेळ जागं होण्याची आहे. मताचा योग्य वापर करून आपल्या ताकदीवर सत्ता आणली पाहिजे. आम्हाला भाजपची बी टीम म्हटले जाते, पण मी अल्लाचा पुतळा आहे, असे विधानही त्यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरही प्रश्न उपस्थित केले.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत, आगामी निवडणुकीत आमच्या मतांनी आमचे लोक निवडून देऊ, असा दावा केला. तसेच 12 तारखेला प्रचारासाठी पुन्हा येणार असल्याचेही ओवैसी यांनी जाहीर केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Wafgaon Fort: Sunrise of 'bravery' at Wafgaon Fort! The coronation of Maharaja Yashwantrao Holkar will resound on January 6th

Wafgaon Fort: वाफगाव किल्ल्यावर 'शौर्याचा' सूर्योदय! 6 जानेवारीला घुमणार महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेकाची गर्जना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.