Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election: मतदार यादीत नाव शोधायचंय? तुमच्या केंद्राची अन् उमेदवाराची माहिती हवी आहे? ‘हे’ एक अ‍ॅप डाउनलोड करा अन् घरबसल्या सर्व माहिती मिळवा; लगेच वाचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 December 2025, 19:19
Pune Election: Want to find your name in the voter list? Need information about your center and candidate? Download 'this' one app and get all the information from home; Read immediately

पुणे: राज्यात अखेर (Pune Election) महानगरपालिकांच्या (Pune Voters List Online) निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील (Matadhikar App) एकूण 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान (Pune News) होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून सर्व राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. (Pune Mahapalika Elections)

यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयोगाने ‘मताधिकार’ नावाचे विशेष मोबाईल अ‍ॅप लाँच केले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना निवडणुकीशी संबंधित विविध माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे मतदारांना आता यादी तपासण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. (PCMC News)

पुणेकरांनो लक्ष द्या! 20 डिसेंबरला जिल्ह्यामध्ये सर्व काही बंद; बँका, सरकारी कार्यालये आणि कंपन्यांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘मताधिकार’ अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. अ‍ॅप उघडल्यानंतर Voter List Search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मतदार आपले पूर्ण नाव टाकून किंवा ओळखपत्र क्रमांक म्हणजेच EPIC नंबर टाकून माहिती मिळवू शकतात. नावाने शोध घेताना संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका निवडणे आवश्यक आहे. EPIC नंबर टाकल्यास काही क्षणातच मतदाराची संपूर्ण माहिती स्क्रीनवर उपलब्ध होते. (Voters App)

 

या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासू शकतात. तसेच आपले मतदान केंद्र नेमके कुठे आहे, कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे आणि त्या प्रभागातील उमेदवार कोण आहेत, याची माहितीही अ‍ॅपवर मिळणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.

महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदारांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24
Next Post
Shirur News: First abduction by seduction, then torture; The victim in Shirur finally got justice, the accused was severely punished

Shirur News: पहिले फूस लावून अपहरण मग अत्याचार; शिरूरमधल्या पीडितेला अखेर मिळाला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp