Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवकाळी पावसामुळे मालेगाव, नाशिकचा पारा घसरला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 13 May 2024, 16:09
know the latest update of pune rain here

मालेगाव : अवकाळी पावसामुळे नाशिक आणि मालेगावचा पारा घसरला आहे. रविवारी (दि. १२) मालेगावी कमाल ३८.८ तर नाशिकमध्ये ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मालेगावचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावला होता. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत होता. रविवारी मालेगाव शहरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळीने पार घसरला आहे. दिवसभर परिसरात कमी-अधिक प्रमाणात गारवा जाणवत होता. याशिवाय शहर व परिसरात झालेल्या पावसामुळे १४ तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुस्लिमांनी गरब्यात यायचं असेल तर हिंदू व्हा? नितेश राणेंच्या विधानानं राजकीय वातावरण तापलं

Wednesday, 9 September 2026, 9:14

पुण्यात गणेशोत्सवात दारू बंद! 10 दिवस ड्राय झोन, ‘या’ तारखांना कडक निर्बंध

Wednesday, 9 September 2026, 8:58

शांततेच्या चर्चांना ब्रेक? अमेरिकेने इराणचे 5 तेल टँकर केले लक्ष्य, तणाव शिगेला

Wednesday, 9 September 2026, 8:47

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा; युवक-युवतींना नोकरीची मोठी संधी

Wednesday, 9 September 2026, 8:41

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? 9 सप्टेंबरनंतर हवामान बदलणार, ‘या’ भागांना अलर्ट

Wednesday, 9 September 2026, 8:17

9 सप्टेंबरला लक्ष्मीची कृपा! ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीतही मिळू शकते गुड न्यूज

Wednesday, 9 September 2026, 7:53
Next Post

तळेगाव-न्हावरा रोडवर मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp