Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पार्सल पॉईंटच्या दुकानात स्पोट; दुकानातील सामानासह दोघे स्पोटाच्या धक्याने उडून बाहेर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 14:03

Nashik News : नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला आहे. कलानगर चौकातील वक्रतुंड पार्सल पॉईंट येथे ही दुर्घटना घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. सिलेंडरची जोडणी करताना गॅस गळती झाल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पार्सल पॉईंटवर सोमवारी 01 जानेवारीला सकाळी गॅस गळतीमुळे अचानक भडका उडला.

सकाळी पार्सल पॉईंटचे दुकान उघडल्यानंतर दोन व्यक्तींनी इलेक्ट्रिक सप्लायचे बटन सुरु केले. त्यानंतर मोठा भडका उडाला. यानंतर दुकानात असलेले दोन जण आणि दुकानातील सामानदेखील यावेळी बाहेर फेकले गेले. यात दोन जण ५० ते ६० टक्के भाजले असल्याचे समजते.

रात्रीच्या वेळी गॅस गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला असावा किंवा अल्कोहोलिक परफ्युमला आग लागल्याने ती भडकली असावी अशी परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Supriya Sule : फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळे कडाडल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.