Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon: विधवा महिलेवर बड्या राजकीय नेत्याकडून बलात्कार; एकनाथ खडसेंच्या आरोपाने जिल्ह्यात खळबळ 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 21 February 2026, 10:31

जळगाव: एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर तसेच सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

खडसे यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला तक्रार नोंदवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात सकाळी गेली होती आणि दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ती ठाण्यात थांबली होती. मात्र, पोलीस निरीक्षकांनी तिची तक्रार दाखल करून न घेता तिला धमकावून घरी पाठवले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवली जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे,” असे खडसे म्हणाले.

दरम्यान, सावदा पोलीस ठाण्यात खडसे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनावर आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकाला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत, गुन्हे नोंदवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक छायाचित्र प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावरील स्टेटसवर ठेवले असल्याचा दाखला देत, अशा माध्यमातून अधिकाऱ्याला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, संबंधित पोलीस निरीक्षकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खडसे म्हणाले की, हा अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वातावरण तयार करत आहे.

“सात-सात तास पोलीस ठाण्यात थांबूनही एका बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. संपूर्ण घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती मला मिळाली असून, त्या फुटेजची मागणी केली आहे. मात्र अद्याप ती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,” असेही खडसे यांनी स्पष्ट केले.

या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
Next Post

Pune Crime : वाद मिटवण्यासाठी गेला अन् मध्येच फसला, तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला; नवी सांगवीतील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.