Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : वाद मिटवण्यासाठी गेला अन् मध्येच फसला, तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला; नवी सांगवीतील धक्कादायक घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 February 2026, 10:45

Pune Crime : पुणे : नवी सांगवी परिसरात दोन जणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला (Koyta Attack) करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

 

मिळालेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वाघजाई चौकाजवळील राजाराम नगर परिसरात अंशुमन कागडा आणि विकास उर्फ विशू कांबळे यांच्यात वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी वेदांत मदने हा तरुण आपल्या काही मित्रांसह तेथे गेला होता. दोघांमधील भांडण थांबवून शांतता निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

मात्र, वेदांत मध्यस्थी करत असल्याचे पाहून प्रथमेश गणेश शिंदे व त्याच्यासोबत असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना राग आला. त्यांनी स्वतःला परिसरातील प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगत वेदांतला धमकावले. जुन्या वादातून त्यांनी वेदांतवर कोयत्याने वार केले तसेच दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात वेदांत गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी वेदांतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वेदांतच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रथमेश शिंदे आणि दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post

सासवड येथे ग्रामपंचायत राजकारणाच्या वादातून डॉक्टरला 5 लाखांची खंडणी मागत मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.