Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासवड येथे ग्रामपंचायत राजकारणाच्या वादातून डॉक्टरला 5 लाखांची खंडणी मागत मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 21 February 2026, 11:11

सासवड, ता. 21: ग्रामपंचायत राजकारणाच्या वादातून सासवड (ता. पुरंदर) येथील डॉक्टरांना मारहाण करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी (18) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सासवड हद्दीतील दत्तात्रय भोंगळे यांच्या बंगल्याजवळ ही घटना घडली.

 

सुभाष दत्तात्रय शिवतारे (वय 36, व्यवसाय डॉक्टर (जनहीतार्थ मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल कोडीत नाका सासवड हीवरे रोड) रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेश मारूती राऊत, स्वप्नील सुधाकर राऊत, लोकेश महेश राऊत, अमोल नामदेव पवार, अदित्य सुनील राऊत, सचिन सुधाकर राऊत, जितेंद्र मारूती राऊत, ओम जितेंद्र राऊत सर्व रा. सुपे खुर्द ता पुरंदर) 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर सुभाष शिवतारे हे सासवड हद्दीत दत्तात्रय भोंगळे यांच्या बंगल्याजवळून निघाले होते. यावेळी महेश राऊत हे समोरून त्यांच्या दुचाकी गाडीवरून येवुन डॉक्टरजवळ थांबले व तु माझ्या गावातील ग्रामपंचायत राजकारणाबाबत मी सांगीतलेले ऐकत नाही. तुझे करीअर खराब करतो मी दिलेला अर्ज पाठीमागे घ्यायचा असेल तर पाच लाख रूपये दे असे म्हणून खंडणी मागीतली. तसेच शिवीगाळ करून दगड मारून रस्त्यात पडलेल्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी भांडणे सोडवण्यासाठी शुभम जाधव व आकाश जाधव दोघे (रा सुपे ता. पुरंदर) हे आले असता त्यांना ही शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली त्यानंतर पोलीस स्टेशन कडे निघाले असताना भोंगळे वस्ती या ठिकाणी पाठीमागुन मोटार सायकल वरती स्वप्नील राऊत व लोकेश राऊत हे आले. यावेळी लोकेश याने आकाश जाधव याला तुम्ही भांडणात का पडला असे म्हणुन हातातील काठीणे मारहाण केली.

दरम्यान, जखमींनी उपचारासाठी रुग्णालय गाठले असता त्या ठिकाणी अमोल पवार, लोकेश राऊत, अदित्य राऊत, सचिन राऊत, जितेंद्र राऊत, ओम राऊत हे आले व त्यांनी शुभम जाधव व आकाश जाधव यांना शिवीगाळ दमदाटी हाताणे व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 118(3), 189(2), 190, 191(2), 191(3), 126(2), 115(2), 352, 351(2), 351(3), 308(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post

Daund News: खून का बदला खून? कुरकुंभजवळ दुहेरी हत्याकांडातील आरोपीची निर्घृण हत्या; पाटस परिसरात तणाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.