Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘तू त्या मुलासोबत काय करत होती’ गर्लफ्रेंडला दुसऱ्यासोबत पाहिलं, बॉयफ्रेंडची सटकली अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं; रागाच्या भरात गाडीतच तिच्यावर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 21 February 2026, 16:39
Crime News: 'What were you doing with that boy?' Saw girlfriend with someone else, boyfriend was shocked and in an instant, everything was gone; In a fit of anger, he attacked her in the car...

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात (Crime News) सारूळच्या जंगलात आढळलेल्या एका तरुणीच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी काही तासांत केला आहे. या प्रकरणाने (Nahik News) केवळ नाशिकच नव्हे, तर बुलढाणा जिल्ह्यातही खळबळ उडवली आहे. मृत तरुणी आणि आरोपी दोघेही बुलढाणा येथील असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

 

शुक्रवारी जंगलात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणीचा मृतदेह सापडला. तिच्या गळ्यात चाकू खुपसलेला होता. सुरुवातीला घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नव्हता. मात्र मृतदेहाजवळ सापडलेली एक चावी आणि त्याला लावलेले “संस्कृती” नावाचे की-चेन तपासाला दिशा देणारे ठरले. या धाग्यावरून राज्यभर बेपत्ता मुलींची माहिती तपासण्यात आली आणि बुलढाण्यातील संस्कृती सतीश काळे बेपत्ता असल्याचे समोर आले. तिच्या कुटुंबीयांनी ओळख पटवल्यानंतर तपासाची कडी जुळू लागली.

संस्कृतीच्या ओळखीतील अथर्व देशमुख याच्यावर संशय गेला. त्याचा माग काढत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. संस्कृती आणि अथर्व यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र तिला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिल्यानंतर संतापाच्या भरात त्याने तिचा खून केल्याचे उघड झाले. बुलढाण्यातून कारने फिरायला नेण्याच्या बहाण्याने तो तिला घेऊन गेला आणि वादाच्या दरम्यान गाडीतच चाकूने वार केले. पुरावा लपवण्यासाठी मृतदेह नाशिकमध्ये आणून जंगलात टाकण्यात आला. यासंदर्भातील अधिक पोलीस तपास सुरु आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.