Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी बडतर्फ करावं! संभाजीराजेंची आक्रमक भूमिका; नाशिकच्या ‘कॅप्टन’चं प्रकरण तापलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 14:42
Ashok Kharat Case: Rupali Chakankar should resign, otherwise the Chief Minister should dismiss her! Sambhaji Raje's aggressive stance; Nashik's 'Captain' case heats up

नाशिक: नाशिकमधील कथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. महिलांवर अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक झालेल्या या प्रकरणाला आता थेट राजकीय रंग चढला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (Latest Marathi News)

 

अशोक खरातने धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. मात्र या प्रकरणात वाद अधिक वाढण्याचे कारण म्हणजे चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनीही तीव्र भूमिका घेतली आहे.

या प्रकरणावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात असे प्रकार घडणे अत्यंत निंदनीय आहे. “महिला आयोगाच्या प्रमुखांचा अशा प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा असेल, तर त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

संभाजीराजे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरजही अधोरेखित केली. “या मागे नेमकं कोण आहे, कोण-कोण त्या ठिकाणी जात होतं, हे सर्व उघड झाले पाहिजे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे आवाहन केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Crime News: A storm of arguments broke out between mother-in-law and daughter-in-law over wedding money; Daughter-in-law abused her in anger, slapped her mother-in-law in the face and knocked out a tooth...

Crime News: लग्नाच्या पैशांवरून सासू-सुनेत तुफान राडा; रागाच्या भरात सुनेची शिवीगाळ, सासूच्या तोंडावर बुक्का मारला अन् एक दात बाहेर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.