Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Mumbai : ‘सबसे कातील… गौतमी पाटील’च्या नृत्याची सापालाही भूरळ; भर कार्यक्रमात अचानक एन्ट्री…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 October 2023, 14:55

New Mumbai :  नवी मुंबई : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील अल्पावधीत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाली आहे. आपल्या नृत्याने तिने तरुणाईला वेड लावले आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, राडा, गदारोळ असे प्रसंग अनेकदा पहायला मिळतात. दरम्यान, नवी मुंबई येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात असाच गोंधळ झाला. तिच्या कार्यक्रमात साप घुसल्याने आधी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर तरूणांनी धिंगाणा घालून कार्यक्रमातील खुर्च्यांची तोडफोड केली. मात्र, आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

पहिल्याच कार्यक्रमात साप अन तुफान गर्दी, राडा

नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (New Mumbai) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. तरुणांची तुफान गर्दी, खुर्च्या धरून नाचणे सुरू असताना अचानकच या कार्यक्रमात सापाने एन्ट्री घेतली आणि गौतमीच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान, एका सर्पमित्राने साप पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 

गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवला तसंच कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेरही काढलं. मात्र, तोपर्यंत काही उत्साही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोड केली. (New Mumbai) कामोठे भागात गौतमी पाटील पहिल्यांदाच आली होती. तरीही तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचे पाहण्यास मिळाले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली आहे.

दरम्यान, गौतमी पाटीलने अनेकदा हे सांगितले आहे की, “माझ्या कार्यक्रमात राडा करायचा असेल तर येऊच नका”. मात्र, गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की त्यात राडा होणारच हे जणू काही समीकरणच झाले आहे. यामुळेच अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगीच नाकारण्याची नामुष्की ओढवली आहे. (New Mumbai) नवी मुंबईत गौतमी पाटीलचा हा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात राडा झाला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…

Mumbai News : यंदा पोहे अन् मैद्यासह मिळणार ‘आनंदाचा शिधा’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; अजित पवार यांची अनुपस्थिती

Mumbai News : बहिण-भावाच्या नात्याचे बंध उलगडले; ‘तो’ व्हिडीओ पाहून सुप्रियाताईंना अश्रू अनावर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post

Big Breaking News : फरार ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग; आमदार धंगेकरांचा खळबळजनक आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.