Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मला परीक्षेत नापास का केलं?’ म्हणत विद्यार्थाचा शिक्षकावर जीवघेणा हल्ला; शाब्दिक वाद अन् थेट चाकूहल्ला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 30 June 2026, 20:28

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. टीसी (शाळा सोडल्याचा दाखला) घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी टीसी घेण्यासाठी शाळेत आला होता. यापूर्वीही शाळेत शिकत असताना त्याचा वर्गशिक्षकांसोबत वाद झाला होता. टीसी घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला.

वाद वाढल्यानंतर विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या चाकूने शिक्षकावर थेट हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक धूशिंग गंभीर जखमी झाले. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात हा चाकू विद्यार्थ्याने ऑनलाइन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, विद्यार्थ्याने पूर्वनियोजित कटातून हल्ला केला का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शाळांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

1 ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल! अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कोणते रस्ते बंद? जाणून घ्या

Friday, 31 July 2026, 11:48

मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’! ऑफिसचा पत्ता बदलताच सरकारी तिजोरीत 200 कोटींची बचत

Friday, 31 July 2026, 11:47

“जमिनीचे कागदपत्रे दे” म्हणत घरात घुसून महिलेला मारहाण! यवत पोलिसांत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

Friday, 31 July 2026, 11:38

लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

Friday, 31 July 2026, 11:18

थेऊर फाट्यावर भरधाव ट्रकची मर्सिडीजला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

Friday, 31 July 2026, 10:57

लोणी काळभोरातील उद्योजक हेमंत हाडके आणि संजय काळे यांच्यावर गुन्हा दाखल; पेट्रोलपंपावर 11 कर्मचाऱ्यांना पोलीस पडताळणीशिवाय कामावर ठेवणे भोवले

Friday, 31 July 2026, 10:55
Next Post

Skúmali sme efektivitu využitia pamäte Westace Casino naprieč reláciami

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.