Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Latur Crime News : मित्राच्या आईसोबत अनैतिक संबंध; झोपेत असतानाच गळ्यावर वार करून खून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 12:19

Latur Crime News : लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलीस ठाणे हद्दीतील वडजी गावात एकाचा निर्दयी खून झाल्याची घटना घडली आहे. एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून खून केला गेला.ही घटना शनिवारी उघडकीस आली. रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय 22 वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. दरम्यान, आईसोबत संबंधांचा संशय आल्याने मित्राची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

रणजित हा अविवाहित असून आई-वडीलांना शेतीत मदत करत होता. तो दुग्ध व्यवसाय करायचा. शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात मुक्कामी गेला. रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी अज्ञाताने झोपेत त्याच्या डोक्यात व गळ्यावर धारधार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

 

दरम्यान, पोलिसांकडून गावात चौकशी सुरु असतानाच मृत रंजितचे महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा रंजितचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ एका 17 वर्षीय मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. दरम्यान, याचवेळी याच तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याला धार लावून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

काय सांगता ! रिक्षाचालकाच्या पायात तब्बल २५ सेंटीमीटरची गाठ; डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.