Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाहिनीसोबतच जुळलं सूत! अडसर ठरणाऱ्या सक्ख्या भावाचा केला ‘गेम’; मृतदेह पाण्यात फेकला पण ‘या’ चुकीमुळे प्लॅन फसला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 November 2025, 14:58
Jalna Crime: The thread connected with the channel! A 'game' was played by a wealthy brother who was an obstacle; The body was thrown into the water but the plan failed due to 'this' mistake

Photo-Social Media

जालना: जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामधून एक (Jalna Crime) अतिशय धक्कादायक आणि (Jalna News) नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लहान दिरासोबत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याला एका महिलेने आणि दिराने अतिशय निर्घृणपणे खून करून संपवलं आहे. जालना जिल्ह्यातल्या सोमठाणा गावामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. (Latest Crime News)

 

अधिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निकळज शिवारातील वाला-सोमठाणा तलावामध्ये एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह हा पाण्यावर तरंगताना दिसून आला. मृतदेह मुरघासच्या प्लास्टिकच्या पोत्यात भरलेला होता आणि मृतदेह तरंगून वर येऊ नये म्हणून पोत्याला मोठा दगड बांधून ठेवलेला होता.

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. हा मृतदेह सोमठाणा गावातील परमेश्वर राम तायडे यांचा असल्याचे तपासातनं निष्पन्न झालं परमेश्वर तायडे यांचे वडील राम नाथा तायडे यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला.

पोलिसांनी मयताचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि पत्नी मनीषा परमेश्वर तायडे यांना विचारपूस केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशया आला. पोलिसांनी अधिक माहितीसाठी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. त्यावेळी सत्य बाहेर आलं. मनीषा वय (28) आणि तिचा दीर ईश्वर वय (25) या दोघांमध्येही बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते.

या दोघांच्या प्रेम संबंधांमध्ये परमेश्वर अडथळा ठरत होता. त्यामुळे मनीषा आणि ज्ञानेश्वर या दोघांनीही परमेश्वरला संपवण्याचा प्लॅन बनवला. मध्यरात्री दोघांनीही कुऱ्हाडीने परमेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर जोरदार वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल. मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह मुरघासच्या प्लास्टिकच्या पोत्यामध्ये भरला आणि पोत्याचं तोंड दोरीने घट्ट बांधलं. पोतं तरंगत वर येऊ नये म्हणून पोत्याला दगड बांधला आणि मृतदेह निकळज शिवारातील वाला-सोमठाणा तलावामध्ये फेकून दिला. गुन्ह्याची कबुली दोघांनीही दिल्यानंतर पोलिसांनी पत्नी मनीषा परमेश्वर तायडे आणि दीर ज्ञानेश्वर राम तायडे या दोघांनाही अटक केली आहे. परिसरामध्ये या भयानक घटनेने खळबळ उडाली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

'Bring money from home' daughter-in-law tortured by in-laws in Pune; Gun held at daughter-in-law's head and...

‘माहेरहून पैसे आण’ पुण्यात सासू-सासऱ्यांकडून सुनेचा छळ; सुनेच्या डोक्यावर बंदूक रोखली अन्…

Wednesday, 1 April 2026, 14:57

Onion Rates Crash : कांद्याचे दर कोसळले!उत्पादन खर्च 1800, बाजारभाव 300! महाराष्ट्रातील कांदा शेतकरी आर्थिक संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:51

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12
Next Post
Ajit Pawar: The 'suspense' of Baramati-Malegaon Mayor candidacy remains; Ajit Pawar gave 'this' message to the aspirants

Ajit Pawar: बारामती-माळेगाव नगराध्यक्ष उमेदवारीचा 'सस्पेन्स' कायम; अजित पवारांनी इच्छुकांना दिला 'हा' संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.