Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhananjay Munde: “लोकांच्या लक्षात ‘व्हिलन’च राहतो, हिरो नाही!” धनंजय मुंडेंची भर कार्यक्रमात खंत; विद्यार्थ्यांना हात जोडले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 3 January 2026, 17:46
Dhananjay Munde: "People remember only the 'villain', not the hero!" Dhananjay Munde's regret in the program; Students join hands and...

बीड: चित्रपटात अनेकदा व्हिलन लक्षात राहतो, मात्र हिरो लक्षात (Dhananjay Munde) राहत नाही, ही मानसिकता बदलायला हवी, असे वक्तव्य (Beed News) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले. ते बीड जिल्ह्यातील परळी( Parali News)  तालुक्यातील धर्मापुरी येथील एका विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. (Latest Marathi News)

 

या कार्यक्रमात भाषण करताना धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत एखादा हिंदी चित्रपट आठवतो का, असे विचारले. त्यावर विद्यार्थ्यांनी ‘धुरंधर’ या चित्रपटाचे नाव सांगितले. त्यानंतर या चित्रपटातील नायक कोण आहे, असा सवाल त्यांनी केला असता विद्यार्थ्यांनी अक्षय खन्ना असे उत्तर दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांकडे हात जोडत खंत व्यक्त केली. आजची परिस्थिती अशी आहे की चित्रपटातील व्हिलन जास्त लक्षात राहतो, पण हिरो लक्षात राहत नाही. ही मानसिकता समाजात बदलायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कठीण परिस्थितीतही आम्ही राजकारणात संघर्ष करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भर निवडणुकीत पुण्यात मोठं कांड! राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मुलाने वाटले पैसे, 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मंत्रिमंडळातील रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली होती. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

यापूर्वी धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का, तसेच त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळणार का, याबाबत तर्कवितर्कांना वेग आला आहे. मात्र या चर्चांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune News: Farmers complain that crops are being damaged due to ash from Omkar Sugar Factory

Pune News: ओंकार साखर कारखान्याच्या राखेमुळे पिक खराब होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.