Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, कडाक्याचं भांडण अन् 4 वर्षाच्या चिमुरड्यावर कुऱ्हाडीने वार; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 20:32
Crime News: Suspicion over wife's character, fierce fight and 4-year-old child attacked with axe; What exactly happened?

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Crime News) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी दुहेरी हत्या समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका (Buldhana News) निर्दयी पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि याच हल्ल्यात त्याने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचाही जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात घडली असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हरीभाऊ म्हस्के (वय 33) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने पत्नी रूपाली म्हस्के आणि चार वर्षीय मुलगा रेहांश म्हस्के यांच्यावर घरातच कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नेहमीच्या वादातून ही घटना इतक्या टोकाला जाईल, याची कल्पनाही कुटुंबीयांना किंवा शेजाऱ्यांना नव्हती.

या घटनेची माहिती भास्कर शंकर वानखेडे (वय 55, रा. मोळा, तालुका मेहकर) यांनी मेहकर पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या हल्ल्यात पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरात रक्ताचे थरारक दृश्य पाहून पोलीस आणि नागरिकही हादरून गेले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सध्या सखोल चौकशी सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, वापरण्यात आलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna : बँक खातं तपासा! लाडक्या बहिणींनो राज्य सरकारचा नवा 'अलर्ट' जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.