Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘माझ्या बायकोला परत पाठवा, माझं आयुष्य बरबाद झालंय” मित्राला घेऊन डायरेक्ट सासरी पोहोचला नवरा; रागाच्या भरात डोकं सटकलं अन् मग कांड…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 February 2026, 16:41
Crime News: 'Send my wife back, my life is ruined' Husband takes friend straight to in-laws' house; Hits head in anger and then scandal...

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Crime News) कौटुंबिक वादातून मध्यरात्री दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी नसल्याच्या रागातून (Chhatrapati Sambhajinagar News) संतापलेल्या पतीने मित्रासह सासरवाडी गाठत घरावर दगडफेक केली. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील समतानगर येथे घडली.

 

याप्रकरणी मंदा अंबादास खरात (वय 65) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्या 16 फेब्रुवारीच्या रात्री पतीसह घरी असताना अचानक दरवाजावर जोरात आवाज झाला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांचा नातजावई संघर्ष बोर्डे आणि त्याचा मित्र महेश हेल्लोडे हे घराबाहेर उभे असल्याचे दिसले.

संघर्ष बोर्डे हा घरासमोर उभा राहून मोठ्याने शिवीगाळ करत होता. “तुम्ही माझी जिंदगी बरबाद केली आहे. तुम्ही माझ्या बायकोला का पाठवत नाही?” असा जाब त्याने विचारला. त्यावर मंदा खरात यांनी, “तुझा आणि तुझ्या पत्नीचा वाद कोर्टात सुरू आहे. कोर्टात जाऊन प्रश्न सोडव. मला विनाकारण इतक्या रात्री त्रास देऊ नको,” असे सांगितले.

या उत्तरानंतर संघर्ष बोर्डे आणि महेश हेल्लोडे यांनी संतापाच्या भरात घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तक्रारीनुसार, दोघांनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही, तसेच तुझे दोन्ही मुलांनाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.

दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा, टॉवरच्या काचा तसेच घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मंदा खरात यांच्या तक्रारीवरून संघर्ष बोर्डे आणि महेश हेल्लोडे या दोघांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15
Next Post
Crime News

Crime News : बाबा सिद्दिकींचा मारेकरी आता भाजप आमदाराच्या मागे ; त्या आमदाराला मागितली २ कोटींची खंडणी, नाहितर... जीवे मारण्याची धमकी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.