Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Beed Bribe Case: लाच स्वीकारताना तहसीलदार जाळ्यात; एसीबीची कारवाई 

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 20 February 2026, 16:51

बीड: राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया तीव्र होत असतानाच परळी येथे लाचखोरीचा आणखी एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.  (Beed Bribe Case)

 

राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच स्वीकारताना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील मुलुंड येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरही कारवाई झाली होती. या पार्श्वभूमीवर परळीतील कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 20 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार दाखल केली.

एसीबीने सापळा रचून कारवाईची तयारी केली होती. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने मुंडे यांनी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जाते. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे गोळा करून त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या वाढत्या धाडसत्रामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी अद्यापही काही शासकीय कार्यालयांत पैशांची मागणी होत असल्याचे वास्तव या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Crime

Crime : पिंपरी चिंचवडमध्ये गॅस वाहिनीचा भीषण स्फोट! रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा थोडक्यात बचाव, पाहा नेमकं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 18:56

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44
Next Post
Crime

Crime : ताटात कारल्याची भाजी पाहिली अन् ताबा सुटला! जेवणावरून आईचाच जीव घेतला, काळजाचा ठोका चुकवणारा क्रूर हत्याकांड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.