Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tamhini ghat Accident: पुण्यावरून कोकणात फिरायला.., दोन दिवसांनंतर घटना उघडकीस; 4 तरुणांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 November 2025, 17:36

Tamhini ghat Accident: पुणे – कोकण मार्गावरील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात घडला. या अपघातात पर्यटकांची नवीकोरी कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या कारमध्ये 6 जण प्रवास करत होते. त्यापैकी 2 जण अद्याप बेपत्ता आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी रात्री झाला होता. मात्र, दोन दिवस काही संपर्क न झाल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेतला आणि आज सकाळी ही दुर्घटना उघडकीस आली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या मोबाइल लोकेशनवरून ताम्हिणी घाट परिसरात त्यांच्या हालचालींचा मागोवा मिळाला आणि तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली.

हेही वाचा- मनपा निवडणुकीआधी 32 गावांना मोठा दिलासा! अजित पवारांच्या बैठकीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय…

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. कार थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. घटनास्थळी पोहोचलेल्या सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमने तातडीने शोध आणि बचावकार्य सुरू केले. ड्रोन सर्व्हे , दोरखंड, क्रेन आणि रेस्क्यू उपकरणांच्या मदतीने मृतदेह वर काढण्याचे काम सुरू आहे.

माणगाव पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला आहे. वाहनात आणखी कुणी होते का, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितले.

मृतांची ओळख पटली

पोलीस तपासात या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व तरुण हे पुणे शहरातील उत्तमनगर येथील रहिवासी होते. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची ओळख समोर आली आहे.

हेही वाचा- इंदापूर मध्ये बसच्या चाकाखाली जाण्यापासून मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला…. पहा Video

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Crime News: "No one will marry her now, she is with me.."; Husband did something to his wife that...

Crime News: "आता कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही, ती माझ्या सोबतच.."; नवऱ्यानं बायकोसोबत असं काही केलं की... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.