Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

T20 World Cup : BCCI चा बांगलादेशला दणका! मुस्तफिजूर रहमान IPL मधून बाहेर; वाद पेटल्यानंतर बांगलादेशने जाहीर केला विश्वचषक संघ!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 January 2026, 19:41
T20 World Cup

photo- social media

T20 World Cup : गेल्या दोन-तीन दिवसांपासून बांगलादेश आणि भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच तणाव पाहायला मिळत होता. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएल खेळणार की नाही, यावरून दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्ये वाद रंगला होता. अखेर बीसीसीआयच्या आदेशानंतर मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळण्यात आलं आहे. (T20 World Cup)

 

भारत आणि बांगलादेशमधील राजकीय वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) टी-20 विश्वचषकासाठी भारतात खेळायला नको, अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र आता बांगलादेशने T-20 विश्वचषक 2026 साठी आपला संघ जाहीर केला आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

या विश्वचषकासाठी लिटन दासकडे कर्णधारपद देण्यात आलं असून मोहम्मद सैफ हसन उपकर्णधार असतील. बांगलादेशचा संघ गट ‘C’ मध्ये आहे. गट टप्प्यातील चार सामन्यांपैकी तीन सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर, तर एक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

या संघात तन्झीद हसन, मोहम्मद परवेझ हुसेन इमन, तौहिद हृदयॉय यांसारख्या तरुण खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. लिटन दाससाठी कर्णधारपद नवं नाही. त्याने आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं असून, त्यापैकी 15 सामने जिंकले आहेत, 13 पराभव झाले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.

सध्याच्या परिस्थितीत ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे, कारण अलीकडे बांगलादेशमधील घडामोडींमुळे अनेक वाद निर्माण झाले होते.

बांगलादेशचा टी-20 विश्वचषक 2026 संघ

लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तन्झीद हसन, मोहम्मद परवेझ हुसेन इमन, तौहिद हृदयॉय, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शके महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजूर रहमान, तन्झीम हसन सकीब, तस्कीन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन आणि शोरीफुल इस्लाम.

दरम्यान, काही वृत्तांनुसार बीसीबी भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याचा विचार करत आहे. केकेआरकडून मुस्तफिजूर रहमानला सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीबी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की इतर संघांची हॉटेल्स आणि संपूर्ण व्यवस्था आधीच ठरलेली असल्याने वेळापत्रक बदलणं जवळपास अशक्य आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे टी-20 विश्वचषकाच्या आधीच भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post
Shocking News: Horrible! A form of human sacrifice for wealth; A newborn baby was bought; A pit was dug in the house on Saturday's full moon and...

Shocking News: भयंकर! संपत्तीसाठी नरबळीचा प्रकार; नवजात बाळ विकत घेतलं; शनिवारी पौर्णिमेला घरात खड्डा खणला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.