Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL 2026 Opening: बेंगळुरूमध्ये पुन्हा “आरसीबी”चाच बोलबाला! 190 हून अधिक धावांचं आव्हान लीलया पेललं; सनरायझर्सची हार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 28 March 2026, 23:18

बेंगळुरू: आयपीएल 2026 हंगामाची सुरुवात जोरदार रंगतदार झाली असून, पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सनरायझर्स हैद्राबाद वर 6 विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने 190 धावांचे आव्हान सहज पार करत हंगामाची विजयी सुरुवात केली.

सनरायझर्स हैदराबादची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना त्यांनी अवघ्या 29 धावांत 3 विकेट्स गमावल्या. आरसीबीच्या पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाज जेकब डफीने सुरुवातीलाच मोठा प्रभाव टाकत अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना एकाच षटकात बाद केले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीलाही त्याने लवकर माघारी पाठवत हैदराबादला अडचणीत आणले.

या संकटातून कर्णधार ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी महत्त्वाची भागीदारी उभी करत डावाला गती दिली. मात्र रोमारियो शेफर्डने क्लासेनला 31 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर सलील अरोरा स्वस्तात बाद झाला.

 

एकीकडे विकेट्स पडत असतानाही ईशान किशनने आक्रमक खेळ कायम ठेवत 38 चेंडूत 80 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. शेवटी अनिकेत वर्माने 18 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या 190 च्या पुढे नेली.

190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने संयमित आणि आक्रमक फलंदाजीचे मिश्रण दाखवत सामना आपल्या बाजूने झुकवला. या विजयासह आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये 2 गुणांची नोंद केली असून, यंदाच्या हंगामात ते पुन्हा विजेतेपदासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

निसर्गाचा कोप! 50 वर्षांतील सर्वात भीषण महापूर; पालखी सोहळ्याचा मार्ग बदलणार?

Tuesday, 7 July 2026, 15:43

‘डोमिसाईल’ अनिवार्य! महाराष्ट्र सरकारचा बाईक-टॅक्सी चालकांसाठी ऐतिहासिक निर्णय

Tuesday, 7 July 2026, 15:14

राजा रघुवंशी हत्येचा ‘ब्लूप्रिंट’ वापरून केतनचा खून? तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 July 2026, 15:08

नवी मुंबईत भीषण अपघाताचा थरार! १० जणांना चिरडत गेली भरधाव कार; लोकांना पाचोळ्यासारखं हवेत उडवलं अन्….

Tuesday, 7 July 2026, 14:59

SRPF कॉन्स्टेबलचे महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध; तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो दाखवले अन् धमक्या देत…

Tuesday, 7 July 2026, 14:41

ग्राहकांसाठी खुशखबर!सोन्याच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घसरण; चांदीच्या दरांनीही घेतला ब्रेक

Tuesday, 7 July 2026, 14:15
Next Post
Todays Horoscope

Todays Horoscope : कुबेराची कृपा कोणावर? मेष ते मीन; आज कोणत्या राशींना होणार धनलाभ आणि कुणाचे अडकलेले पैसे मिळणार परत? वाचा सविस्तर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.