Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs NZ : न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर! विराटच्या ‘या’ लाडक्या मॅचविनरचं पुनरागमन; पाहा संपूर्ण स्क्वॉड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 3 January 2026, 20:56
IND vs NZ

photo - social media

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी आज बीसीसीआयने भारताचा संघ जाहीर केला आणि यावेळीही काही धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विराट कोहलीच्या खास मानल्या जाणाऱ्या खेळाडूचं पुन्हा एकदा भारतीय संघात कमबॅक झालं आहे.

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार असून १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे. आज बीसीसीआयची महत्वाची बैठक पार पडली आणि त्यातच हा वनडे संघ जाहीर करण्यात आला.

या मालिकेसाठी शुभमन गिलची संघात जोरदार पुनरागमन झालं आहे. मागील मालिकेत दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता, पण आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याच्यावर थेट कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय आणखी एक मोठी बातमी म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं कमबॅक. काही काळ त्याला वनडे संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं, पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. सिराजला विराट कोहलीचा खास खेळाडू मानलं जातं. (IND vs NZ)

भारताचा वनडे संघ असा आहे –

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीशकुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल.

महम्मद शमीने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतासाठी एकही सामना खेळलेला नसला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र तरीही यावेळी त्याची निवड झाली नाही.

हार्दिक पंड्या संघात नसल्यामुळे अष्टपैलू म्हणून शिवम दुबे किंवा नितीशकुमार रेड्डीला संधी मिळेल, असा अंदाज होता. त्यापैकी नितीश रेड्डीला संघात स्थान मिळालं आहे.

कर्नाटकचा देवदत्त पडिक्कल याचं नावही चर्चेत होतं. विजय हजारे ट्रॉफीत त्याने चार सामन्यांत तीन शतकांसह ४०६ धावा केल्या होत्या. पण शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे पडिक्कलला सध्या तरी वाट पाहावी लागणार असल्याचं दिसतंय.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Pune Politics: "No need to shine, and no need to set up at all!" BJP state president's public warning to city president

Pune Politics: "शायनिंग मारायची नाही, अन् सेटिंग तर अजिबात नको!" भाजप प्रदेशाध्यक्षांचा शहराध्यक्षांना जाहीर इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.