Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat News : भांडगावच्या उपसरपंचपदी तुषार शेंडगे यांची बिनविरोध निवड

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Wednesday, 30 August 2023, 11:19

Yawat News : यवत, ता.३० : भांडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुषार राजू शेंडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळते उपसरपंच सिंधु हरपळे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया सरपंच संतोष दोरगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या निवडणुकीत तुषार शेंडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने, सरपंच संतोष दोरगे यांनी शेंडगे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

उपसरपंचपदी बिनविरोध निवड

दरम्यान, उपसरपंचपदी तुषार शेंडगे यांची बिनविरोध निवड होताच, कार्यकर्त्यांनी फटक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त उपसरपंच शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर दोरगे, माजी उपसभापती नितीन दोरगे, विद्यमान सरपंच संतोष दोरगे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण काटकर, प्रमोद दोरगे, माजी उपसरपंच सिंधु हरपळे रुपाली खळदकर, नीलम दोरगे, नंदा जाधव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, विजय शेंडगे, राहुल खळदकर, अमित दोरगे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच तुषार शेंडगे म्हणाले,“सरपंच संतोष दोरगे यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला उपसरपंचपदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात सरपंच व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सर्वाना बरोबर घेऊन अत्यावश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पतीने घरातून हाकलून दिल्याने पत्नीने जिन्यातच गळफास घेऊन केली आत्महत्या ; पुण्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.