Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोट्यवधी रुपये खर्च करूनही ‘जलजीवन’ची बहुतांश कामे अपूर्ण

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 31 January 2025, 20:11
work not completed of jaljivan despite spending crore rupees

केडगाव : जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू असलेली जलजीवन योजनांची कामे या विभागातील अधिकारी, अभियंता यांच्याकडे रेंगाळत आहेत. शिवाय ही कामे निकृष्ट प्रकारे केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करूनही महाराष्ट्र प्राधीकरण विभागाकडून केली जात असलेली बहुतांश कामे अपूर्ण धूळखात पडली आहेत.

ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळ कनेक्शन व्हावे म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजना अक्षरशः धूळखात पडल्या असून शासनाचे कोट्यवधी रुपये मातीमोल ठरत आहे. जलजीवन योजनेंतर्गत अनेक गावांना कोट्यवधी रुपयांच्या योजना मंजूर करण्यात आल्या, टेंडर प्रक्रिया पार पडल्या आहेत.

एका एका ठेकेदाराने एकापेक्षा अधिक कामे मिळवली त्यानंतर ते काम स्वतः न करता काही टक्केवारीमध्ये हे काम दुसऱ्या ठेकेदारांना दिले असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याचाच परिणाम असा घडला की या ठेकेदारांना कामाचा कुठलाही अनुभव नसल्या कारणाने अनेक कामे अर्ध्यातच बंद पडून आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला मात्र घरघर लागली आहे. तसेच अनेक गावांतील कामे प्रलंबित राहणार असल्याने यंदाही या गावांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.

केंद्र सरकारने 2020 -21 व 2022-23 अशा दोन टप्प्यांत जलजीवनची अनेक गावांमध्ये कामे मंजूर झाली असून 18 ते 22 महिन्यांत योजनेची सर्व कामे पूर्ण करून द्यायची ठेकेदारांना अट होती. तसेच जलजीवन योजनेची अर्धवट कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची निर्देशही शासनाने दिले होते. मात्र मुदत संपूनही अनेक गावात जलजीवनची कामे आजही संथ गतीने सुरू आहेत.

 

दरम्यान, काही गावामध्ये कामे पूर्णपणे बंद आहेत. त्यात पाण्यासाठी केंद्र सरकार ची योजना मंजूर असल्याकारणाने दुसरी कोणती पाण्यासाठी योजनाही मिळत नाही यामुळं या योजनेचा असून अडचण आणि नसून खोळंबा असल्यासारखी तऱ्हा नागरिकांची झाली आहे.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post
teaching and non teaching staff' demand to put up by MP Supriya sule

शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करणार: खासदार सुप्रिया सुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp