Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दूध दराबाबत बैठक सुरू असतानाच रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आले अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 June 2023, 12:03

गणेश सुळ

केडगाव (पुणे)  : दूध दराच्या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी गायीच्या दुधाला 75 तर म्हशीच्या दुधाला 125 रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दूध दराबाबत बैठक चालू असतानाच रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते व दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले.(Daund News )

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. दुधाला प्रतिलिटर 38 रुपये भाव मिळत होता. परंतु, गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर टप्प्याटप्याने कमी होत 8 रुपयांनी कमी झाले आहेत. उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होते आणि मागणी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात दुधाचे खरेदी दर वाढतात. यावर्षी मात्र दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे चाऱ्याचा खर्च वाढत असताना दुधाचे दर मात्र कमी होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

 

दूध दराच्या प्रश्नावरुन काढली होती यात्रा(Daund News)

दूध दराच्या मुद्यावरुन सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशी दारुच्या क्वार्टरच्या किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. गायीच्या दुधाला 75 तर म्हशीच्या दुधाला 125 रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी खोत यांनी केली आहे. 22 मे रोजी दूध दराच्या प्रश्नावरून पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. याप्रश्नी दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दुधाच्या दरासंबंधित प्रश्न मांडण्यात येणार आहेत.(Daund News )

यंदा दुधाचं उत्पादन 10 टक्क्यांनी घटलं

यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही दुधाचं उत्पादन 10 टक्क्यांनी घटलं आहे. अलीकडच्या काळात पशुखाद्याचे दर प्रति 50 किलोला 200 रुपयांनी वाढले आहेत, तर गोळीपेंडीतही 50 किलोला 250 रुपयांपर्यत वाढ झालेली आहे. अन्य पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते. यंदा पहिल्यांदाच उत्पादन कमी आणि दरही कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहेत.(Daund News )

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या शाळा-कॉलेज सुरू की बंद? पुण्यासह अनेक जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’; पुण्यातल्या ‘या’ भागातील शाळांना सुट्टी जाहीर…

Monday, 6 July 2026, 22:57

भीमाशंकरला महापुराचा वेढा! दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून वाहू लागले पाणी; भाविकांना प्रवासाची खबरदारी घेण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 22:14

इंद्रायणीच्या पुराचा फटका! आळंदीत पालखी प्रस्थान सोहळा आता मर्यादित उपस्थितीत; ९०० वारकऱ्यांनाच प्रवेश

Monday, 6 July 2026, 21:26

“महिलांना जेलमध्ये मारतात का?’ सिया गोयलची धक्कादायक सर्च हिस्ट्री! राजा रघुवंशी हत्याकांडाची केस स्टडी केली अन्…

Monday, 6 July 2026, 20:43

भीमा नदीचा थरार! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा थरारक बचाव; ड्रोनच्या मदतीने वाचवले प्राण

Monday, 6 July 2026, 20:05

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33
Next Post

Pandharpur News : विठ्ठल- रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.