Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urali Kanchan Crime : वीजपुरवठा खंडित केल्याचा राग, थकबाकीदाराकडून महावितरणच्या जनमित्रास मारहाण; गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 13 February 2025, 9:32
stone pelting on home for withdrawing complaint in shirur pune

पुणे : वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्यांतर परस्पर वीजपुरवठा घेणाऱ्या थकबाकीदाराने महावितरणच्या जनमित्रास लोखंडी पाइपने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हवेली तालुक्यातील तुपेवस्ती येथे सोमवारी (दि. १०) ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या जनमित्राला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका आरोपीविरुद्ध ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून ही माहिती देण्यात आली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागांतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चाकणे व विद्युत सहायक शहाबाज शेख हे तुपेवस्तीमधील साईनगर परिसरात थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करत होते. या वेळी थकबाकीमुळे वीजग्राहक प्रकाश परदेशी यांच्या मालकीच्या घराचा वीजपुरवठा २३ जानेवारीला खंडित करण्यात आला होता. मात्र, त्या ठिकाणी परस्पर वीजपुरवठा घेण्यात आल्याचे तपासणी करताना उघड झाले होते.

या प्रकरणात कारवाई करताना भाडेकरू कमलेश उत्तम लोंढे याने अंगावर धावून आला आणि ‘खंडित वीजपुरवठा सुरु केला, तर तुम्ही विचारणारे कोण’ असे म्हणत दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच तो एवढ्यावर न थांबता त्याने लोखंडी पाइपने मारहाण केली. या घटनेत चाकणे यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

गरीबांची ‘जीवनदायिनी’ आता हायटेक! मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता ‘फुल्ल डिजिटल’, 7 एप्रिलपासून जुनी पद्धत कायमची बंद

Friday, 10 April 2026, 7:54

Pune weather: आज पुण्यात निरभ्र आकाश आणि कडक ऊन; पहा हवामान अंदाज

Friday, 10 April 2026, 7:39

Daily Horoscope: करिअरमध्ये प्रगती आणि हातात पैसा; माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज ‘या’ राशींची चांदी होणार!

Friday, 10 April 2026, 7:31

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
Next Post

पुणेकर सोडणार सुटेकचा श्वास! पुण्यातील 'या' १७ मार्गांवरील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेचा मोठा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.