Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबेगाव तालुक्यात विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 March 2025, 10:14
Six People injured in leopard attack in pavananagar maval Pune

मंचर: भावडी व थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील पाइन मळा येथे विहिरींमध्ये पडल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाला. भावडी येथे भक्षाच्या मार्गावर असलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. रात्री विहिरीचा अंदाज न आल्यामुळे बिबट्या विहिरीत पडला. अंदाजे साडेपाच वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

 

भावडी येथील अंबिर शेत परिसरातील संजय बबनराव कातळे, वसंत बबनराव कातळे यांच्या विहिरीमध्ये मृत बिबट्या असल्याची माहिती गोरक्षनाथ नवले यांनी वनविभागाला दिली. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी व गावडेवाडी येथील बिबट शीघ्र कृती दलाचे सदस्य यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. पशुधन वैद्यकीय अधिकारी यांनी या बिबट्याची तपासणी केली. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या आदेशाने सदर बिबट्याचे अवसरी घाट येथील रोपवाटिकेत अग्नि दहन केले.

दरम्यान, दुसरी घटना थोरांदळे येथील पाइन मळा येथे बाळू विठोबा टेमगिरे हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमध्ये एक बिबट्या व एक मांजर आढळून आली. त्यांनी तात्काळ ही माहिती वनपाल प्रदीप कासारे यांना दिली. माहिती कळताच मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल प्रदीप कासारे व इतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन मृत बिबट्याला बाहेर काढले. पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कोल्हे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दीड वर्षाच्या मादी बिबट्याचे थोरांदळे येथील वनविभागाच्या हद्दीत अग्नि दहन करण्यात आले. सदर बिबट्याची मादी साधारण दोन दिवसापूर्वीच मृत पावली असल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळावी ; आ.राहुल कुल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.